बातम्या
तिन्ही सांजच्या धुक्यात
By nisha patil - 2/5/2024 7:33:53 AM
Share This News:
तिन्ही सांजच्या धुक्यात
किती कळशी घेऊन
कुंकाउ कापली भरून
गेलीस तू
वाट पाहून माझेशेवाळलेले डोळे
पाय भयभीत वाले नदीकडे
तेथे काळे तुझा डाव
घाट पदे घाटावर
रेषा कुंकवाच्या चार पाण्यावरी.
– कुसुमाग्रज
तिन्ही सांजच्या धुक्यात
|