बातम्या
दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी अक्षर पटेल.....
By nisha patil - 3/14/2025 3:55:53 PM
Share This News:
दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी अक्षर पटेल.....
दिल्ली कॅपिटल्स ने जाहीर केला कर्णधार
दिल्ली कॅपिटल्सने 2025 इंडियन प्रीमियर लीग आयपीएल हंगामासाठी आपला कर्णधार निवडलाय. अष्टपैलू आणि संघाचा सर्वात अनुभव खेळाडू अक्षर पटेल याला कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. 31 वर्षीय अक्षर पटेल 2019 मध्ये दिल्ली कॅपिटल संघात सामील झाला होता. अक्षरची कर्णधार पदावर नियुक्ती केल्याची माहिती दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल एक्स वर दिलीय. दिल्ली कॅपिटल्सच्या या निर्णयामुळे आगामी हंगामासाठी संघाची रणनीती कशी असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी अक्षर पटेल.....
|