बातम्या
बँकेत 2691 पदांसाठी भरती – अर्ज करण्याची अंतिम संधी 5 मार्च!
By nisha patil - 2/20/2025 6:30:59 PM
Share This News:
बँकेत 2691 पदांसाठी भरती – अर्ज करण्याची अंतिम संधी 5 मार्च!
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची संधी! युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 2691 अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. 19 फेब्रुवारी 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अंतिम तारीख 5 मार्च 2025 आहे.
महत्वाची माहिती:
रिक्त पदांचा तपशील:
भरती देशभरातील विविध राज्यांमध्ये केली जाणार आहे. काही प्रमुख राज्यांतील जागा पुढीलप्रमाणे:
- महाराष्ट्र: 296
- उत्तर प्रदेश: 361
- आंध्र प्रदेश: 549
- तेलंगणा: 304
- गुजरात: 125
- दिल्ली: 69
- पश्चिम बंगाल: 78
पात्रता आणि अटी:
- कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून पदवीधर (Graduate) असणे आवश्यक.
- 1 एप्रिल 2021 नंतर पदवी मिळवलेली असावी.
इच्छुक उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा!
बँकेत 2691 पदांसाठी भरती – अर्ज करण्याची अंतिम संधी 5 मार्च!
|