बातम्या
खासदार धनंजय महाडिक यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
By nisha patil - 1/16/2025 3:01:12 PM
Share This News:
खासदार धनंजय महाडिक यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
कोल्हापूर,: राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचा वाढदिवस तिरुपती बालाजीच्या दर्शनाने साजरा झाला. यावेळी त्यांच्या सोबत कुटुंबियांचेही उपस्थित होते.
विविध क्षेत्रातील मान्यवरांनी खासदार महाडिक यांना शुभेच्छा दिल्या, तसेच राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांनीही त्यांचे अभिष्टचिंतन केले. देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या. कोल्हापूर, सांगली, आणि सोलापूर जिल्ह्यातील क्रीडा, कला आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांनीही सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
खासदार धनंजय महाडिक यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
|