बातम्या

पपई सोबत खा ही वस्तू, बद्धकोष्ठता पासून अराम मिळेल

Constipation can be relieved by eating this item along with papaya


By nisha patil - 6/17/2024 5:57:37 AM
Share This News:



खराब जीवनशैली आणि चुकीचे जेवण यांमुळे अनेक लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. या समस्येमुळे पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही. ज्यामुळे पोटदुखी, पोट फुगणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. ज्या तुमचा पूर्ण दिवस खराब करतात. तसेच अश्याच पदार्थांचे सेवन करावे ज्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठता ही समस्या होणार नाही. पपईचे सेवन पोटासाठी खूप फायदेशीर असते. पपईसोबत चिया सीड्स मिक्स करून खाल्यास बद्धकोष्ठता पासून आराम मिळतो. 
 
पपईसोबत चिया सीड्स खाल्ल्यास खूप अराम मिळतो. याकरिता रात्री पाण्यामध्ये चिया सीड्स भिजवून ठेवाव्या. सकाळी पपईला कापून यामध्ये चिया सीड्स मिक्स करा. व याचे सेवन करा. या दोन्ही वस्तू मेटॅबोलजीम ला जलद करता. यामुळे तुमचे जेवण पचण्यास मदत होईल. तसेच अनेक आजारांपासून तुमचे रक्षण होते.


पपई सोबत खा ही वस्तू, बद्धकोष्ठता पासून अराम मिळेल