बातम्या
दिगंबर कुलकर्णी यांचा आमदार डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते सत्कार
By nisha patil - 1/4/2025 11:58:47 PM
Share This News:
दिगंबर कुलकर्णी यांचा आमदार डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते सत्कार
कोल्हापूर – सर्वधर्मीय जयंती समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दिगंबर कुलकर्णी यांचा आमदार डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी आमदार माने यांनी सर्वधर्मीय ऐक्य जपण्याचे महत्त्व सांगत समाज घटकांना एकत्र आणण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
दिगंबर कुलकर्णी यांचा आमदार डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते सत्कार
|