बातम्या

सतत कान दुखतो का? या घरगुती उपयांनी मिळेल अराम

Do you have constant ear pain


By nisha patil - 6/17/2024 5:54:27 AM
Share This News:



कान दुखणे खूप भयंकर असते. कान दुखत असाल की, कुठल्याच गोष्टीत लक्ष लागत नाही. कान दुखण्याचे अनेक कारणे असतात. अनेक वेळेस छोट्या मोठ्या इन्फेक्शनमुळे देखील कान दुखत राहतो. जर कान सतत दुखत असेल तर सूज वाढते. तसेच काही घरगुती उपाय आहे ज्यामुळे कान दुखणे लवकर बरे होते. तर चला जाणून घेऊ या कोणते आहे हे घरगुती उपाय तुळशीचे पाने-
कानदुखी बारी होण्यासाठी तुळशीचे पाने देखील फायदेशीर आहे. तुळशीचे पाने स्वच्छ धुवून घ्यावी. आता हे पाने बारीक करून त्यांचा रस काढावा. व दोन ते तीन थेंब कानामध्ये घालावे. काही वेळानंतर कानाचे दुखणे बंद होईल. 
 
मोहरीचे तेल-
कानदुखी लवकर बारी होण्यासाठी मोहरीचे तरल देखील फायदेशीर ठरते. हे तेल कोमट करावे व दोन ते तीन थेंब कानामध्ये घालावे. यामुळे कानाचे दुखणे लवकर बरे होईल. शेकावे-
थोडेसे मीठ कढईमध्ये घालावे व गरम करावे व कपड्यामध्ये घेऊन त्याने कान शेकावा ज्यामुळे लागलीच अराम मिळेल.


सतत कान दुखतो का? या घरगुती उपयांनी मिळेल अराम