बातम्या

कानाचे विकार

Ear disorders


By nisha patil - 12/7/2024 7:37:10 AM
Share This News:



कानात पू झाल्यास,स्राव, पडद्यावर सूज आल्यास , हाडांची विक्रृती,कानामागील नस चोंदणे,वेगवेगळे आवाज येणे,दुखणे,ठणका बसणे, नाकात सूज येणे.
        
उपाययोजना

तुळशीच्या पानांचा रस कोमट करून २ थेंब कानात टाका.आश्चर्यकारक रिजल्ट मिळेल.

गोमूत्र अर्क २ थेंब टाकणे ३ वेळा.

 पांढ-या कांद्याचा रस ५-६ थेंब ३ वेळा.

बिल्व तेलाचे थेंब ३-४ वेळा

कानात पू व आवाज येत असेल तर कान कोरडा करून करंज तेल / जात्यादी तेल झोपतांना १० थेंब

सर्दीने दुखत असेल तर त्रिफळा गुगुळ एका गोळीची पूड करून अर्धी-अर्धी तूपात. लहान मूलांना व मोठ्याना १-१  गोळी तूपात.

सारीवादि वटी २-२ मोठ्यांना व लहानांना १-१ कान वाहत असेल तsर,पू असेल तर,डोक्यात उष्णता, कमी ऐकू येत असेल तर,बहिरेपणा, २ वेळा गोळी देणे दूधाबरोबर.

पथ्यादि काढा २-२ चमचे समभाग पाण्याबरोबर,कानात आवाज येत असेल तर, पडद्याला भोक असेल तर, २ वेळा पाण्यात.

आल्याचा रस टाकल्यास ही बहिरेपणा, कान बंद होणे यात फायदेशीर होते.

कानात मळामुळे अगर अचानक दूखत असेल तर sड्राँप टाका

 आरोग्यवर्धिनी १ गोळी, पुनर्नवा मंडूर १ गोळी.याने कानाला आतून झालेली दुखापत,सूज व सर्व विकारात आराम


कानाचे विकार