बातम्या
श्री कृष्ण दूध उत्पादक सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार
By nisha patil - 3/18/2025 5:33:40 PM
Share This News:
श्री कृष्ण दूध उत्पादक सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार
इचलकरंजी येथील श्री कृष्ण दूध उत्पादक सहकारी सोसायटीची निवडणूक आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध पार पडली.
या निवडणुकीत संस्थेचे नूतन चेअरमन बाबासो रुग्गे व व्हा. चेअरमन शिवाजी माळी यांनी स्वप्निलदादा आवाडे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.
यावेळी यशवंत प्रोसेसचे मॅनेजर शफीक मणेर, राजेश पाटील, अनंत माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री कृष्ण दूध उत्पादक सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार
|