बातम्या

 67 व्या वर्षीही महिपती संकपाळ यांची सुवर्णदौड सुरू

Even at the age of 67 Mahipati Sankapals gold rush continues


By nisha patil - 3/18/2025 5:49:06 PM
Share This News:



कोल्हापूरचे मिल्खा सिंग!

 67 व्या वर्षीही महिपती संकपाळ यांची सुवर्णदौड सुरू

अक्षयकुमार फॅन्स क्लबतर्फे आंतरराष्ट्रीय धावपटू महिपती संकपाळ यांचा सत्कार

कोल्हापूरचे ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय धावपटू महिपती संकपाळ हे 67 व्या वर्षीही अपराजित स्पर्धा गाजवत आहेत. वयाच्या या टप्प्यावरही त्यांनी विविध धावपटू स्पर्धांमध्ये भाग घेत सुवर्णपदके पटकावली आहेत. त्यांचा फिटनेस आणि जिद्द युवा पिढीला प्रेरणा देणारी आहे.

या अभूतपूर्व कर्तृत्वाचा सन्मान म्हणून अक्षयकुमार फॅन्स क्लब, कोल्हापूर यांच्या वतीने महिपती संकपाळ यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या जिद्दीला सलाम करत, उपस्थितांनी त्यांना कोल्हापूरचे मिल्खा सिंग अशी उपाधी दिली.


 67 व्या वर्षीही महिपती संकपाळ यांची सुवर्णदौड सुरू
Total Views: 15