बातम्या

मुलांचे वजन व उंची वाढवणारे पदार्थ

Foods that increase children weight and height


By nisha patil - 6/6/2024 6:13:43 AM
Share This News:



◼️केळी - कॅलरीचे प्रमाण आणि शुगर जास्त असते. त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते.
◼️साय असलेले दूध - यामध्ये प्रोटीन आणि हाय फॅट असते. त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते.

◼️भात - यामध्ये कार्बोहायड्रेट अधिक असते. ते वजन वाढवण्यात फायदेशीर ठरते.

◼️चिकू  - यामध्ये कॅलरी आणि शुगर अधिक असते. ते बॉडी फॅट वाढवण्यास मदत करते.

◼️मासे - यामधील ओमेगा ३ फॅटी ॲसिड्स, प्रोटीन मुलांच्या योग्य वाढीसाठी चांगले आहे.

◼️सोयाबीन - सोयाबीन आणि त्यापासून तयार पदार्थांमध्ये प्रोटीन असते. यामुळे मुलांचे वजन वाढते.

◼️डाळ - यामध्ये प्रोटीन अधिक असते. ते मुलांचे वजन वाढवण्यात फायदेशीर ठरते.

◼️चीज - यामधील भरपूर प्रोटीन आणि फॅट मुलांचे वजन वाढवण्यासाठी चांगले आहे.

◼️अंडी- प्रोटीनयुक्त मुलांना दररोज खाऊ घातल्याने त्यांचे वजन लवकर वाढेल.

मुलांची उंची वाढवणारे पदार्थ

◼️दही - यामध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम असते. त्याचा मुलांची उंची वाढवण्यात फायदा होतो.

◼️संत्री - यामधील व्हिटॅमिन सी मुळे मुले ऊर्जावान राहतात आणि त्यांनी कमजोरीही दूर होते.

◼️डाळिंब - यामधील अँटीऑक्सिडंट्स बुद्धी तल्लख करण्यामध्ये मदत करतात.

◼️पालक - यामधील लोह, कॅल्शियममुळे मुलांची उंची वाढवण्यात मदत होते.

◼️पनीर - यातील फायबर, फॉस्फरसमुळे पचन चांगले होते व दात मजबूत राहतात.
 


मुलांचे वजन व उंची वाढवणारे पदार्थ