बातम्या

फंगल इनफेक्शन,..

Fungal infection


By nisha patil - 6/7/2024 11:42:41 AM
Share This News:



१)आवळ्यात फंगल इनफेक्शन तसेच, बँक्टेरीयल इनफेक्शन रोखायची ताकद असते रोज आवळ्याच्या पावकप रसाचे सेवन करा.आवळा पावडर तेलात घालून फंगल इनफेक्शन वर लावा.
२)कडूलिंबाचा रस अथवा तेल लावल्याने ही फंगल इनफेक्शन कमी होते.दोन चमचे रस सकाळी, संध्याकाळी पोटात घेतल्यास अधिक लवकर बरे व्हाल.
३) कडूलिंबाचे तेल त्या इनफेक्शन झालेल्या भागावर कोरफडीच्या व किंचित हळदीच्या बरोबर एकत्रितपणे लावत जा.
४)रक्तदोषांतक व महामंजिष्ठादी काढा घेत जा फंगल इनफेक्शन जाईल.दोन चमचे दोन चमचे दोन वेळा कमी होईल.
५)लसणीत सुध्दा अँन्टी फंगल,अँन्टी बँक्टेरीयल दोषा विरोधात लढण्याची ताकद असते नियमितपणे दोंन सकाळी संध्याकाळी लसूण पाकळ्या खालल्रास यातील एलसिन हा घटक,व कँप्टोसायस्टीस्टीन हे पेपटीक रसायन अथवा हे दोन घटक फंगल इनफेक्शन रोखतात.लसणीचे तेल अथवा लसूण चुरडून ही लावू शकता पण आग खूप होते मात्र.
६)नखांना
 फंगल इनफेक्शन झाले असल्यास नियमितपणे डेटाँलच्या पाण्यात धुवून कडूलिंबाचा रस ,कोरफड रस,हळद,कापूर पुड,काथ, मध,तूपाची पेस्ट करुन लावा नखावरील फंगस कमी होईल. बुर्शी आल्यासारखी बोट दिसणार नाहीत.
७) तुळशीचा रस, हळदी मध्ये लिंबाचा रस मिक्स करून लावल्यास फायदा होईल.
८)करंजतेल,सिताफळाच्या पानांचा रस,मध,कोरफड हळद, खोबरेल तेल,लसूण, कडूलिंबाचा रस एकत्रितपणे लावल्यास ही फंगल इनफेक्शन क्लियर होते.फक्त सिताफळ पानांचा रस असल्याने डोळ्यात जाऊ नये डोळे जाऊ शकतात.
९)नारळाची शेंडी ताब्याच्या भांड्यात जाळून ते उरलेले काळे तेल लावा.
१०)पारिजातकाच्या पानांचा रस लावल्यास ही नायटे,फंगल इनफेक्शन कमी होते.
११)कार्ल्याचा रस नियमितपणे घेतल्यास चर्मरोग दुर होतात, रक्तशुद्धी होते.
१२)महामरिच्यादी तेल लावल्याने ही फरक पडतो.
१३)या मंडळींचे अनेकदा पोटसाफ नसतं तेव्हा रोज सकाळी संध्याकाळी दोन दोन चमचे एरंडेल तेल गरमपाण्यात घ्या व रात्री चमचाभर त्रिफळाचुर्ण घेत जा गरमपाण्यात.
सदरच्या उपाययोजना मुळे अनेकांना फायदा झालाय गृपवर या प्रतिक्रिया आहेतच आपण ही करून पहा फरक शंभर टक्के पडतोच.


फंगल इनफेक्शन,..