बातम्या

तारा न्युज कडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Gudi Padwa from Tara News


By nisha patil - 3/29/2025 11:40:16 PM
Share This News:



✨तारा न्युज कडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा✨

🌸 नव्या वर्षाची नवी उमेद,
नवी स्वप्नं, नवी दिशा,
समृद्धी, सुख आणि आरोग्य लाभो,
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
🚩

🌿 गुढी उभारूया, आनंद साजरा करूया,
शुभ्र, स्वच्छ आणि सुंदर जीवनाची नवी सुरुवात करूया!

🌞 हे नवीन वर्ष तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
यश, आरोग्य, आणि भरभराटीचे जावो!
गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा!
🎊🎉

🚩 जय भवानी, जय शिवाजी! 🚩


तारा न्युज कडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
Total Views: 19