बातम्या

तारा न्यूज कडून हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्या

Happy Hanuman Jayanti from Tara News


By nisha patil - 4/23/2024 7:15:59 AM
Share This News:



ज्याच्या मनात आहे श्रीराम,

ज्याच्या तनात आहे श्रीराम,

संपूर्ण विश्वात जो आहे बलवान

अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम…

रामाप्रती भक्ती, तुझी राखे अंतरी,

रामासाठी शक्ती, तुझी राम राम बोले वैखरी…

हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!


तारा न्यूज कडून हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्या