बातम्या

थंडीमुळे पाय दुखणे*

Helthaa


By nisha patil - 1/8/2024 12:52:59 AM
Share This News:



मध्यमवयाच्या महिला, अशक्त मुले आणि मुली तसेच सरसकट सगळे वृद्ध यांना पायदुखीचा त्रास बरेचदा होताना आपण पाहातो.

यावर एक चमचा कच्चे तीळ व एक चमचा जवस भाजून चावून खावेत. एक ते दिड महिना हा उपाय केल्याने पाय दुखणे थांबते. थंडीत पायावर उबदार पांघरूण घेतल्याने पायाचे दुखणे थांबते

*थंडी मुळे  सांधे दुखी*
जुना लागलेला मार  हाडाचे झालेले आँपरेशन व मुका मार त्रास देतो तेव्हा खालील उपाय करा

◼ साहित्य
100 ग्राम मेथी,
50 ग्राम ओवा,
50 ग्राम काळे जीरे
हे एका व्यक्तीसाठीचे प्रमाण आहे. यात फरक करू नये. प्रमाण वजन करूनच घ्यावे.

◼ कृती : वरील तीनही वस्तू लोखंडाच्या कढईत सौम्य तापमानात (साधारण लालसर होईपर्यंत) वेगवेगळ्या भाजून घ्याव्यात. नंतर तीनही वस्तू एकत्र करून मिक्सरमधून पावडर करावी. त्यात१०० ग्राम आवळा पावडर मिक्स करा (आवळा पावडर भाजू नये )  रात्री झोपताना एक चमचा (टी स्पून) पावडर एक कप कोमट पाण्याबरोबर घ्यावी. पाणी कोमट घेणे आवश्यक आहे.
हे चूर्ण रोज घेतल्यामुळे शरीरात कुठेही कानाकोपऱ्यात साचलेली घाण मळाद्वारे अथवा लघवीद्वारे बाहेर निघून जाते. तीन महिन्यानंतर शरीरात अनावश्यक साचलेली चरबी किंवा चरबीच्या गाठी आपोआप विरघळायला लागतात. सुरकुतलेली त्वचा ताणली जाते. शरीर सुंदर होते.


थंडीमुळे पाय दुखणे*