बातम्या

उन्हाळ्यात किती वेळेस लावावे सनस्क्रीम, जाणून घ्या योग्य वेळ

How to apply sunscreen in summer


By nisha patil - 11/5/2024 9:01:22 AM
Share This News:



उन्हाळ्यात उष्णतेपासून रक्षण होण्यासाठी सनस्क्रीम लावणे गरजेचे असते. पण हे देखील जाणून घेणे गरजेचे असते की साधारण किती वेळेस लावावे. सनस्क्रीम दर दोन तासांनी लावत राहावे. जर तुम्हाला घाम येत असले तर सनस्क्रीम नियमित लावावे.

*आपल्या त्वचेला पूर्ण स्वरूपात झाकण्यासाठी योग्य प्रमाणात सनस्क्रीम लावणे गरजेचे असते. 
 
*सनस्क्रीम लावण्यापुर्वी त्वचा धुवून घ्यावी व कोरडी करावी. 
 
*आपल्या त्वचेच्या सर्व ओपन भागावर सनस्क्रीम लावावे.*जर तुम्ही स्विमिंग करीत आहेत आणि तुम्हाला घाम येत असेल तर सनस्क्रीम वारंवार लावावी. 
 
*सनस्क्रीम लावल्यानंतर 20 मिनिट पर्यंत उन्हात जाऊ नये. 
 
*जर तुम्ही सनस्क्रीम नियमित लावत असाल तर, उन्हापासून तुमच्या त्वचेला होणारे नुकसान हे कमी होईल. 
 
उन्हापासून वाचण्यासाठी सनस्क्रीम लावणे गरजेचे असते. सनस्क्रीम दर दोन तासांनी लावत राहावे. सनस्क्रीम उन्हापासून त्वचेचे रक्षण करते. व उन्हापासून होणारे नुकसान कमी करण्यास मदत करते.


उन्हाळ्यात किती वेळेस लावावे सनस्क्रीम, जाणून घ्या योग्य वेळ