बातम्या

पति झाला पत्नीच्या मारहाणीचा बळी!

Husband becomes victim of wifes beating


By nisha patil - 3/4/2025 5:42:02 PM
Share This News:



पति झाला पत्नीच्या मारहाणीचा बळी!

 स्टींग ऑपरेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

पत्नीचा छळ! लोको पायलटने स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड केला धक्कादायक प्रकार

मध्य प्रदेशातील सतनामध्ये राहणाऱ्या एका लोको पायलटने पत्नीच्या अत्याचाराचा पर्दाफाश करण्यासाठी खोलीत छुपा कॅमेरा बसवून स्टिंग ऑपरेशन केले. या कॅमेरात पत्नीने पतीला बेदम मारहाण करत असल्याचे धक्कादायक दृश्य कैद झाले. विशेष म्हणजे, ही घटना त्याच्या आई आणि भावाच्या समोर घडली.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. पोलिसांनी घटनेची दखल घेत तपास सुरू केला आहे.


पति झाला पत्नीच्या मारहाणीचा बळी!
Total Views: 84