बातम्या

कोणत्या अजारांत टोमॅटो खाऊ नये ?

In which diseases tomatoes should not be eaten


By nisha patil - 7/15/2024 7:29:08 AM
Share This News:



* सर्दी खोकला
* सांधेदुखी
* सूज
* डोकेदुखी 
* अम्लपित्त
* वाढलेलं
* वाढलेलं 
* मूत्रपिंडाचे आजार 
* Allergies
* त्वचाविकार

मग खायचाच कशाला रोज रोज टोमॅटो ?  बिया काढून नको , साॕस नको , टाॕपिंग नको

टोमॅटोला पर्याय आहे ?
आहेच की. १५ - २० वर्षांपूर्वी टोमॅटोचा इतका वापर नव्हता. पंजाबी पदार्थांमुळे टोमॅटोची ग्रेव्ही हा प्रकार आला.नाहीतर कोकम, चिंच , लिंबू क्वचित् आमचूर यावर आमचे पदार्थ छान बनत होतेच की ! 

या घटकांचे फायदे
चिंच- 
यामध्ये vit C भरपूर आहे. 
पोट साफ ठेवते 
पचन सुधारते.
मोठ्या आतड्यांचे  आरोग्य सुधारते व त्यांची हालचाल नियमित करते

सांधेदुखी असणार्यांनी चिंचेची चटणी खाऊ नये. पण स्वयंपाकातील चिंच चालते

कोकम
वजन व cholesterol कमी करते
हृदयाचे कार्य सुधारते
पचनक्रिया सुधारते
अम्लपित्तावर वरदान
अंगावर पित्त उठणे कमी होते
त्वचेची कांति सुधारते

लिंबू
Vit C चा पुरवठा
पाचक
वजन कमी करण्यात उपयोगी 
त्वचेचे आरोग्य सुधारते

आमचूर
कफ कमी करते
वारंवार होणाऱ्या मूत्रप्रवृत्तिला थांबवते
सांध्यांना मजबूती देते.

या चारांशिवाय ऋतुनुसार उपलब्ध कैरी व आवळ्याचा वापरही आपण स्वयंपाकात आवर्जून करा.

कैरी
पाचक
यकृताचे कार्य सुधारते

आवळा
Vit C चा उत्तम पुरवठा
पाचक
अम्मपित्त नाशक
शरीरातील नवीन पेशी ( cells ) बनवण्यात मदत करतो.

 


कोणत्या अजारांत टोमॅटो खाऊ नये ?