बातम्या

हारुगेरी येथे इचलकरंजी जनता बँकेच्या ५४ व्या शाखेचे उद्घाटन

Inauguration of the 54th branch of Ichalkaranji Janata Bank at Harugeri


By nisha patil - 3/26/2025 8:53:30 PM
Share This News:



हारुगेरी येथे इचलकरंजी जनता बँकेच्या ५४ व्या शाखेचे उद्घाटन

सहकार विस्तारात जनता सहकारी बँकेचे महत्त्वाचे पाऊल

हारुगेरी (बेळगाव) येथे कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या ५४ व्या शाखेचे उद्घाटन सौ. वैशालीताई आवाडे यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रमुख उपस्थितीत माजी नगराध्यक्षा सौ. किशोरीताई आवाडे व बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे होते.
 

या वेळी हारुगेरी परिसरातील नागरिक, व्यापारी व प्रतिष्ठित मंडळींनी नवीन शाखेस शुभेच्छा दिल्या. या शाखेच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना अधिक चांगल्या बँकिंग सुविधा मिळणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.


हारुगेरी येथे इचलकरंजी जनता बँकेच्या ५४ व्या शाखेचे उद्घाटन
Total Views: 9