बातम्या
स्वप्नाचे घर साकारण्याचा महोत्सव, इंटेरियर एक्सपो 2025!"
By nisha patil - 2/22/2025 10:14:53 PM
Share This News:
स्वप्नाचे घर साकारण्याचा महोत्सव, इंटेरियर एक्सपो 2025!"
कोल्हापुरातील पॅव्हेलियन हॉटेलमध्ये एक्सपो 2025 चा आयोजन करण्यात आले आहे. आपल्या स्वप्नातील सुंदर घरासाठी लागणाऱ्या या इंटेरियर एक्सपो मध्ये खूप काही बघण्यासारखं आहे. हे एक्सपो गेले दोन वर्षापासून आयोजन केले जात आहे. हा इंटरियर एक्सपो भरणे मागचा हेतू म्हणजे कोल्हापूरचा जे काही पोटेन्शिअन आहे इंटेरियर वाईस किंवा ओव्हरऑल खूप जास्त आहे. आणि वेगवेगळे इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स पण कोल्हापूरचे वेंडर्स वगैरे सगळे घेऊन येत आहेत. पण इथे प्रॉपर प्लॅटफॉर्म नव्हता जिथे फक्त इंटिरियर शी रिलेटेड मटेरियल मिळेल. ट्रिपल आयडी ही संस्था रिलेटेड वेंडर्स आणि आर्किटेक्ट इंटिरियर डिझायनर साठी असल्यामुळे एक एक्सपो असा असावा आणि प्रॉडक्ट बघावे एकाच प्लॅटफॉर्मवर डिझायनर आणि क्लाइंट्स हे एकत्र येऊ शकतात या दृष्टिकोनातून हा एक्सपो आयोजित केला गेला आहे.
स्वप्नाचे घर साकारण्याचा महोत्सव, इंटेरियर एक्सपो 2025!"
|