बातम्या

जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे तेरा फायदे.....

Know Thirteen Benefits of Surya Namaskar


By nisha patil - 10/9/2024 7:37:27 AM
Share This News:



आपले शरीर सुदृढ आणि लवचिक होते.

▪️    ह्या योग तंत्राचा नियमित सराव  केल्यास तुमची चयापचय  वाढते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

▪️    रक्ताभिसरण  सुधारल्याने सुंदर केस आणि त्वचा.

▪️रक्तदाब आणि हृदय संबंधित समस्या बऱ्या होतात.

▪️    पोषकद्रव्ये शोषणे सोपे होते.

▪️    ह्याने आपल्या मेंदूत  डाव्या आणि उजव्या बाजूला संतुलनाची भावना निर्माण करू शकते.

▪️    हे आपली भावनिक  स्थिरता वाढवते आणि आपली सर्जनशील आणि मानसिक क्षमता वाढवते.

▪️    सूर्यनमस्काराने चिंता  आणि मनःस्थितीत बदल कमी होतो. एक शांत प्रभाव आपल्याला एकाग्र बनवतो आणि आपल्याला स्पष्ट विचार करण्यास अनुमती देते.

▪️    स्त्रियांत मासिक पाळी नियमित करण्यास मदत होते.

▪️    हे मनाला विश्रांती देते आणि झोप चांगली येते.

▪️    आपले शरीर डीटॉक्सिफाय म्हणजेच विषमुक्त करते.

▪️    सूर्य नमस्कार सूर्य उगवताना केला जातो, हे आपल्या शरीराला आवश्यक प्रमाणात व्हिटॅमिन डी शोषून घेण्यास मदत करते. यामुळे आपली हाडे आणि शरीर दोन्ही निरोगी राहतात.

▪️नियमित सरावाने सांधेदुखी बरी होऊ शकते.


जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे तेरा फायदे.....