बातम्या

कोल्हापूर जिल्हा परिषद संघाचा दणदणीत विजय!

Kolhapur Zilla Parishad team resounding victory


By Administrator - 2/17/2025 4:36:19 PM
Share This News:



कोल्हापूर जिल्हा परिषद संघाचा दणदणीत विजय! 

साताऱ्यावर १० धावांनी मात...

कोल्हापूर जिल्हा परिषद इलेव्हन संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत ८ षटकांत ३ बाद ८९ धावा उभारल्या. प्रत्युत्तरादाखल सातारा जिल्हा परिषद इलेव्हन संघाला केवळ ७ बाद ७९ धावांपर्यंत मजल मारता आली. अखेर, कोल्हापूर संघाने हा रोमांचक सामना १० धावांनी जिंकत शानदार विजय साजरा केला.टॉस जिंकत कोल्हापूर जिल्हा परिषद संघाने फलंदाजी करत ८ षटकांत ८९ धावा फटकावल्या. प्रत्युत्तरात, साताऱ्याचा संघ ७९ धावांवरच गारद झाला. निर्णायक क्षणी 


कोल्हापूर जिल्हा परिषद संघाचा दणदणीत विजय!
Total Views: 36