बातम्या
कै. भाई नेरुरकर चषक खो-खो स्पर्धेचे आयोजन इचलकरंजीत...
By nisha patil - 3/22/2025 8:22:53 PM
Share This News:
कै. भाई नेरुरकर चषक खो-खो स्पर्धेचे आयोजन इचलकरंजीत...
आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे साहेब यांच्या पत्रकार परिषदेत स्पर्धेची सविस्तर माहिती...
महाराष्ट्र शासनाच्या वतीने कै. भाई नेरुरकर चषक खो-खो स्पर्धेचे आयोजन इचलकरंजी येथे होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे साहेब यांनी पत्रकार परिषद घेत स्पर्धेची संपूर्ण माहिती दिली.
या वेळी जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसुळ, सुनिल पाटील, शेखर शहा, श्रीरंग खवरे, कोल्हापूर जिल्हा खो-खो असोशिएशनचे राजन उरुणकर, प्रशांत पोवार, अरुण पाटील, जी. जी. कुलकर्णी, तात्यासो कुभोजे एल जी पोवार, अमोल लंगोट, श्रीशैल्य कित्तुरे, संजय कुडचे, ज्योतीराम बर्गे, गणेश बरगाले, संजय शेटे, यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कै. भाई नेरुरकर चषक खो-खो स्पर्धेचे आयोजन इचलकरंजीत...
|