राजकीय

नेते पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत!":  अजित पवार 

Leaders are not worthy of being trampled on


By nisha patil - 3/4/2025 5:41:00 PM
Share This News:



नेते पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत!":  अजित पवार 

 "पाया पडायचं असेल तर आई-वडिलांचे पडा!" – बीडमध्ये अजित पवारांची स्पष्ट भूमिका

बीड येथे बुधवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट भाषेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत नवीन राजकीय ट्रेंडवर टोला लगावला. ते म्हणाले, "अलीकडे एक नवीन पद्धत आली आहे, पुढाऱ्यांच्या पाया पडायचं. पण अरे, कशासाठी पाया पडता? आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत. त्याच्याऐवजी तुम्ही आई-वडिलांचे, गुरूंचे पाया पडा."
यावेळी त्यांनी मिश्किल अंदाजात पुढे सांगितले, "माझ्या आई-वडिलांनी, चुलत्याच्या कृपेने, माझं बरं चाललंय!" त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला.


नेते पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत!":  अजित पवार 
Total Views: 17