बातम्या

पायावर उभे राहूनही काम करायला शिका, ‘हे’ आहेत ४ फायदे

Learn to work standing up


By nisha patil - 7/26/2024 7:29:11 AM
Share This News:



 तासनतास बैठे काम करणारांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. मधुमेह, हृदयरोग व वाढलेले वजन याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. यासाठी व्यायाम खुप महत्वाचा आहे. यासाठी काम करताना स्टॅडिंग डेस्कचा वापर करणे चांगले असते. स्टॅडिंग डेस्कमुळे कॅलरी अधिक खर्च होतात. या डेस्कमुळे उभे राहून काम करता येते. उंचीनुसार तो सेट करता येतो. मान, पाठीला त्रास होत नाही.

हे आहेत फायदे

१) स्टॅडिंग डेस्कमुळे अधिक कॅलरी खर्च होतात.


२) वजन कमी होते.

३ मान व पाठदुखीचा त्रास सुरु होतो.

४ आनंद देणारा हा प्रकार आहे.

अशी घ्या काळजी
* रोजच्या कामात थोडावेळ उभे राहून काम करा.
* काम करताना छोटी कामे करण्यासाठी अधूनमधून उठा.


पायावर उभे राहूनही काम करायला शिका, ‘हे’ आहेत ४ फायदे