बातम्या

महावितरणला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा राष्ट्रीय पुरस्कार

Mahavitaran wins national award for best electricity distribution company


By nisha patil - 3/22/2025 8:10:46 PM
Share This News:



महावितरणला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा राष्ट्रीय पुरस्कार

महावितरणला केंद्रीय सिंचन व ऊर्जा मंडळातर्फे (CBIP) सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनी म्हणून गौरवण्यात आले. नवी दिल्लीत झालेल्या समारंभात अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

महावितरणने ग्राहक सेवा सुधारणा, नवीकरणीय ऊर्जेचा वाढता वापर, वीज दर कपात आणि सौर कृषी वाहिनी योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. महाराष्ट्रातील संपूर्ण वीज वितरण व्यवस्था सक्षम करण्याच्या प्रयत्नांची दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 


महावितरणला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा राष्ट्रीय पुरस्कार
Total Views: 18