बातम्या
अंकली टोल नाक्यावर स्वाभिमानीच्या अनेक महिलांना घेतले ताब्यात
By nisha patil - 3/15/2025 3:07:06 PM
Share This News:
अंकली टोल नाक्यावर स्वाभिमानीच्या अनेक महिलांना घेतले ताब्यात
आंदोलनाप्रसंगी स्वाभिमानीच्या शेकडो कार्यकर्त्यांना अटक
अंकली (ता. शिरोळ): रत्नागिरी-नागपूर महामार्ग भूसंपादनास विरोध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज अंकली टोल नाक्यावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना जोर जबरदस्तीने ताब्यात घेतले, तसेच शेकडो कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.
अंकली टोल नाक्यावर स्वाभिमानीच्या अनेक महिलांना घेतले ताब्यात
|