बातम्या

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा

Medical Educatin Minister Hasan Mushrif's District Tour


By nisha patil - 2/18/2025 4:13:27 PM
Share This News:



मंगळवार, 18 फेब्रुवारी 2025:

  • सायंकाळी 5:30 वाजता: बेळगाव विमानतळावर आगमन.
    • त्यानंतर कागल निवासस्थानाकडे प्रयाण.
    • स्थळ: निवासस्थान, कागल.

बुधवार, 19 फेब्रुवारी 2025:

  • सकाळी:
    • सर्व नागरिकांसाठी राखीव.
    • 9:00 वाजता: छत्रपती शाहू कॉलनी, कागल येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त कार्यक्रम.
    • 10:00 वाजता: छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवज्योत आगमन व मिरवणूक.
      • स्थळ: छत्रपती संभाजी महाराज पुतळा, निपाणी वेस, कागल.
    • 11:00 वाजता: दुग्धाभिषेक सोहळा.
      • स्थळ: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, एसटी स्टॅड, कागल.
    • 11:30 वाजता: छत्रपती शिवाजी महाराज चौक, कागल येथे उपस्थिती.
  • दुपारी:
    • 12:00 वाजता: छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवव्याख्यान.
      • स्थळ: कागल नगरपरिषद, कागल.
    • 12:48 वाजता: (माहितीसाठी) अशोक नागू कुरळे, रा. लिंगनूर कां. नूल, ता. गडहिंग्लज यांचे चि. अजित यांचा विवाह.
    • 4:30 वाजता: उत्तुर, ता. आजरा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित भव्य मिरवणूक.
    • 5:30 वाजता: गडहिंग्लज, ता. गडहिंग्लज येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित भव्य मिरवणूक.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा
Total Views: 29