बातम्या

कोल्हापूरात जादूटोणाच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तिघांना अटक

Minor girl raped in Kolhapur in the name of witchcraft

By nisha patil - 7/4/2025 4:04:40 PM
Share This News:

कोल्हापूरात जादूटोणाच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तिघांना अटक

अर्थसाहाय्याचं आमिष, नोकरीचं थाप – चार महिन्यांचं पाप उघड

हातकणंगले तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर जादूटोणाच्या बहाण्याने चार महिन्यांपासून वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोडोली पोलिसांनी मांत्रिक राजू तावडे, एजंट सुप्रिया पोवार आणि वाहनचालक मनोज सावंत या तिघांना पोक्सो कायद्यान्वये अटक केली आहे. न्यायालयाने तिघांनाही तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पीडितेच्या आईने ह्युमन राईट संघटनेच्या मदतीने पोलिसांकडे फिर्याद दिली होती.

कोल्हापूरात जादूटोणाच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तिघांना अटक
Total Views: 7