बातम्या

नागपूर हिंसाचार प्रकरण: आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

Nagpur violence case


By nisha patil - 3/21/2025 4:49:09 PM
Share This News:



नागपूर हिंसाचार प्रकरण: आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

🔹 शिवसेनेची मागणी – नागपूर शहरातील हिंसाचारातील सर्व आरोपींना अटक करून हिंदूंच्या मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई वसूल करावी.
🔹 हुपरीतील गुन्हेगारीवर नियंत्रणाची मागणी – हुपरी शहर आणि परिसरातील वाढत्या गुन्हेगारी व गांजाच्या वापरावर कडक कारवाई करण्यासाठी निवेदन.
🔹 शिवसेनेचे निवेदन सादर – हातकणंगले तालुका प्रमुख अजितराव सुतार यांच्या नेतृत्वाखाली हुपरी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.
🔹 पदाधिकारी उपस्थित – शिवसेनेचे शहर प्रमुख नितिन गायकवाड, युवासेना प्रमुख अजित उगळे व अन्य पदाधिकारी हजर.


नागपूर हिंसाचार प्रकरण: आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
Total Views: 18