बातम्या

नायटा या त्वचा विकारांवर काही उपाय.

Naita Some Remedies for Skin Disorders


By nisha patil - 4/20/2024 7:03:40 AM
Share This News:



भिमसेन कापूर ,लिंबू एक,मोहरीच तेल एकत्र करून लावा.

* हळद, मोहरीच तेल,लसणीचा रस एकत्रितपणे लावा
* हळद व काळी मीरी पावडर मिक्स करून मोहरीच्या तेलात लावा.व हीच पावडर मधातून चाटण करा दिवसात तीनदा.

* तुळसीच्या पानांचा रस, मोहरीच तेल,हळद एकत्र करून लावा.

*तुळशीच्या मुळां कडील माती, चुलीतील गरम राख अंगावर लावल्यास आश्चर्यकारक रिझल्ट येतो सारखा नायटा होत नाही.

* पथ्य ःजास्त मीठ खाणे टाळा,ओले कपडे, तंग कपडे वापरु नका,जास्त घाम येणारी जागा कोरडी ठेवत जा,नाँनव्हेज, मसालेदार, अती तिखट खाण टाळा.
 


नायटा या त्वचा विकारांवर काही उपाय.