बातम्या
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून नाना पटोले आक्रमक
By nisha patil - 4/3/2025 5:10:31 PM
Share This News:
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून नाना पटोले आक्रमक
राज्यात संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून संताप वाढत असताना धनंजय मुंडेंनी नैतिक जबाबदारी स्वीकारत मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
मात्र, विरोधकांनी यावर सरकारला धारेवर धरले असून नाना पटोले यांनी "राजीनामा लपवण्यासाठी कामकाज बंद पाडले," असा आरोप केला. तसेच, शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याची टीका करत त्यांनी आजचा दिवस "काळा दिवस" असल्याचे म्हटले.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून नाना पटोले आक्रमक
|