बातम्या
आळते रामलिंग रोड येथील पत्रावळी फॅक्टरीला भीषण आग..
By nisha patil - 1/3/2025 2:08:33 PM
Share This News:
आळते रामलिंग रोड येथील पत्रावळी फॅक्टरीला भीषण आग..
धुराचे लोट आणि मोठे नुकसान
रामलिंग रोड येथे असलेल्या पत्रावळी फॅक्टरीला आज अचानक भीषण आग लागली, ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, फॅक्टरीतून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट उठताना दिसत आहेत.
आगीची तीव्रता इतकी जास्त आहे की लांबूनही आगीची तीव्रता स्पष्ट दिसत आहे . आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
आळते रामलिंग रोड येथील पत्रावळी फॅक्टरीला भीषण आग..
|