बातम्या
प्रशांत कोरटकरच्या पत्नीने जमा केला पासपोर्ट
By nisha patil - 3/22/2025 8:25:02 PM
Share This News:
प्रशांत कोरटकरच्या पत्नीने जमा केला पासपोर्ट
प्रशांत कोरटकर देशातच...
पण अटक कधी?
कोल्हापूर पोलिसांकडे प्रशांत कोरटकरच्या पत्नीने त्याचा पासपोर्ट जमा केल्यानं तो देशात असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र, यानंतरही त्याला अटक होणार की नाही? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
कोरटकरविरोधात गुन्हा दाखल असूनही पोलिसांची कारवाई संथगतीने सुरू असल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. आता पोलिस प्रशासन त्याला ताब्यात घेणार का, की आणखी काही नवी कारणं पुढे येणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
प्रशांत कोरटकरच्या पत्नीने जमा केला पासपोर्ट
|