बातम्या

 पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या सावंतवाडी सिंधुदुर्ग महाअधिवेशनाची जय्यत तयारी....

Preparations underway for the third Sawantwadi Sindhudurg General

By nisha patil - 3/17/2025 4:32:14 PM
Share This News:

 पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या सावंतवाडी सिंधुदुर्ग महाअधिवेशनाची जय्यत तयारी....

महाअधिवेशन स्थळ भोसले नॉलेज सिटीस संयोजन समितीची भेट

 डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या  सावंतवाडी येथे दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी होणाऱ्या महाअधिवेशनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणीने जोरदार तयारी सुरू केली असून  संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष सागर चव्हाण व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भरत केसरकर व सर्व टीमने अत्यंत सूक्ष्म नियोजन करीत अधिवेशन यशस्वीतेसाठी तयारी सुरू केलीय.

दरम्यान आज संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत, राज्य संघटक तेजस राऊत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले यांच्या टीमने प्रत्यक्ष सावंतवाडी येथे जाऊन कार्यक्रम स्थळांची पाहणी व इतर नियोजन केले आहे.

 पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या सावंतवाडी सिंधुदुर्ग महाअधिवेशनाची जय्यत तयारी....
Total Views: 17