बातम्या
प्रियदर्शनी पतसंस्थेची सहावी निवडणूक बिनविरोध
By nisha patil - 3/28/2025 9:20:00 PM
Share This News:
प्रियदर्शनी पतसंस्थेची सहावी निवडणूक बिनविरोध
रूकडी : प्रियदर्शनी पतसंस्थेची सलग सहावी निवडणूक संस्थापक चेअरमन सचिन अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली. यासाठी खासदार धैर्यशील दादा, आमदार प्रकाश आणा आवाडे, तसेच विविध मान्यवरांचे विशेष सहकार्य लाभले. नवीन संचालक मंडळ निवडले गेले असून, संस्थेच्या बिनविरोध निवडणुकीमुळे सभासद व परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
प्रियदर्शनी पतसंस्थेची सहावी निवडणूक बिनविरोध
|