बातम्या

.त्वरित हिमोग्लोबिन वाढवण्याचे प्रभावि घरगुति उपायः

Rapid hemoglobin raising effect   Home remedies


By nisha patil - 6/28/2024 6:36:11 AM
Share This News:



१)  २ चमचे तिळ  २ तास पाण्यात भिजवा, पाणि गाळून तिळाचि पेस्ट बनवा. त्यात एक चमचा मध  टाकून दोन वेळा घ्या. फार लवकर हिमोग्लोबिन तयार होते.
२) खजूर व दूध एकत्रित घ्यावे. रात्रि  दूधात खजूर  मिक्स करून ते दूध घ्यावे.
३) पिकलेल्या आंब्याचा गर दूधासोबत घेतल्यास रक्तवाढ होते.
४) जांभूळ  व आवळ्याचा रस समप्रमाणात घेउन रोज घेतल्यास त्वरित  एच. बी. वाढते.
५) गुळासोबत रोज शेंगदाणे खाल्यास वेगाने हिमोग्लोबिन वाढते.
६) रोज चढत्या क्रमाने १'२'३'४'५'.... असे दहा दिवस मग, उलट्या क्रमाने  १०,९,८,७,६,५, याप्रकारे मनुका रात्रि पाण्यात भिजवून सकाळि खाव्या. हिमोग्लोबिन मध्दे लक्षणिय वाढ होते.
७) अर्धा कप द्राक्षाच्या रसात एक चमचा मध घालून ते रोज प्यावे। हिमोग्लोबिन वाढते.
८) पालक सूप, भाजी, करून खाल्यास  रक्त वाढते.
९)  एक कप डाळिंबाचा रस घेउन त्यात गव्हाच्या दाण्याएवढा चूना घालून रोज घ्यावे. त्वरित एच. बी. वाढते.
१०)   बीट व  गाजर यांचा रस समप्रमाणात करूंन तो
 रोज एक कप घ्यावा.
११)  गूंजा वनस्पति हि फार  मोलाचि आहे रक्तवाढिकरता, गुंजेचा कोवळा पाला चावून त्याचा रस गिळावा, याने वेगाने हिमोग्लोबिन वाढते..
१२) खारिक अंजिर, किसमिस,  हे रोज खाण्यात असू द्यावे, हे रक्त वाढवतात.


.त्वरित हिमोग्लोबिन वाढवण्याचे प्रभावि घरगुति उपायः