बातम्या
भादोलेत रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी.
By Administrator - 2/17/2025 4:35:38 PM
Share This News:
भादोलेत रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी.
फोटो पूजन व महाप्रसाद वाटप कार्यक्रम संपन्न
हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू) यांच्या हस्ते हातकणंगले तालुक्यातील भादोले येथे रविदास महाराज जयंती फोटो पूजन व महाप्रसादाचे वाटप कार्यक्रम संपन्न झाला. तसेच संत गुरु रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पून अभिवादन केले. यावेळी वारणा बँकेचे संचालक प्रकाश पाटील युवा नेते दिलीप पाटील भाजपा माजी सरचिटणीस सुरेश पाटील लोकमत पत्रकार नाना जाधव उद्योगपती धनंजय टारे ग्रा प. सदस्य राहुल पाटील शिवाजी अवघडे विनायक कमलाकर ऋषिकेश कमलाकर राजवर्धन कमलाकर चिन्मय कमलाकर अनिल बामणे शहाजी निर्मळे विजय कमलाकर अभिजीत खोत, सर्व चर्मकार समाज बांधव व महिला आदी उपस्थित होते.
भादोलेत रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी.
|