बातम्या

आयुष्य सुखी, समाधानी होण्यासाठी ‘या’ 4 गोष्टी लक्षात ठेवा

Remember these 4 things to have a happy and satisfied life


By nisha patil - 5/4/2024 7:25:44 AM
Share This News:



बदललेल्या जीवनशैलीमुळे जीवनातील आनंद कमी झाल्याचे अनेकांना वाटते. सततची धावपळ, स्पर्धा, कामाचा ताणतणाव आणि बोजा यामुळे आयुष्याचा उपभोग घेणे दुरच उलट आयुष्य रटाळ झाल्यासारखे वाटते. जर सुखी, समाधानी आणि आनंद आयुष्य जगायचे असेल तर प्रसन्न राहण्याची कला प्रत्येकाने शिकून घेतली पाहिजे. तसेच नेहमी हसतमुख राहिले पाहिजे. यासाठी या ४ गोष्टी कायम लक्षात ठेवा.

हे लक्षात ठेवा
१. माणसांचे हसणे दिवसेंदिवस कमी झाले आहे. आयुष्यातील प्रसन्नता कमी कमी होते आहे. प्रसन्नता आणि हसणे खुप जरूरी आहे.

२. अरोग्य विषयक नवनवीन संशोधनांमुळे माणसांचे आयुष्य वाढले असले, तरी त्याचा दर्जा मात्र सातत्याने खालावतो आहे. हा दर्जा सुधारण्यासाठी प्रसन्न राहा.


३. प्रसन्नत राहिल्याने आयुष्य सुखी, समाधानी होईल. अन्यथा ताणतणावात आयुष्याचा खरा उपभोग घेताच येणार नाही.

४. प्रसन्नतेमुळे जगण्याला आणि आयुष्याला अर्थ प्राप्त होतो.


आयुष्य सुखी, समाधानी होण्यासाठी ‘या’ 4 गोष्टी लक्षात ठेवा