बातम्या
सीआयआय पश्चिम विभागाच्या अध्यक्षपदी ऋषि कुमार बागला, उपाध्यक्षपदी वीर अडवाणी
By nisha patil - 3/28/2025 9:21:59 PM
Share This News:
सीआयआय पश्चिम विभागाच्या अध्यक्षपदी ऋषि कुमार बागला, उपाध्यक्षपदी वीर अडवाणी
कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) पश्चिम विभागासाठी २०२५-२६ चे नवे नेतृत्व जाहीर झाले आहे. बी. जी. इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स इंडिया चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ऋषि कुमार बागला यांची अध्यक्षपदी, तर ब्लू स्टार लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक वीर अडवाणी यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सीआयआय पश्चिम विभाग महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या राज्यांमध्ये उद्योगवृद्धी, शाश्वत विकास आणि जागतिक विस्तारावर भर देणार आहे.
सीआयआय पश्चिम विभागाच्या अध्यक्षपदी ऋषि कुमार बागला, उपाध्यक्षपदी वीर अडवाणी
|