बातम्या
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई परुळेकर यांचे निधन
By nisha patil - 3/28/2025 9:28:18 PM
Share This News:
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई परुळेकर यांचे निधन
महिला सबलीकरणाच्या चळवळीला वाहून घेतलेल्या आणि गेली ३३ वर्षे अखंड कार्यरत असलेल्या स्वयंसिद्धा संस्थेच्या संचालिका तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कु. कांचनताई परुळेकर (वय ७४) यांचे आज, २६ मार्च २०२५, दुपारी ३ वाजता निधन झाले.
अंत्यदर्शन संध्याकाळी ५ वाजता, स्वयंसिद्धा ऑफिस, सरोज संकुल, साईक्स एक्स्टेंशन येथे ठेवण्यात येईल.
त्यांची अंत्ययात्रा २७ मार्च २०२५ रोजी सकाळी ९ वाजता स्वयंसिद्धाच्या मुख्य कार्यालयातून निघणार असून, अंत्यसंस्कार पंचगंगा स्मशानभूमी येथे होणार आहेत.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई परुळेकर यांचे निधन
|