बातम्या

तिळाचे .. अद्भुत फायदे निरामय"आयुर्वेदप्रचार

Sesame Amazing Benefits Niramay Ayurveda Prachar


By nisha patil - 4/15/2024 7:00:04 AM
Share This News:



१) रोज २५ ग्रँम तिळ  चावून खाल्यास दात मजबूत होतात. हिरड्यांचे आजार  होत नाही..
२) तिळाच्या तेलात लसुण उकळवून हे तेल कानात टाकल्यास कानदुखि, व बहिरेपण,  कानातून पू येणे, रक्त येणे कर्णनाद हे बंद  होते.
३)   ८ चमचे तिळ व गूळ व १० मिरे हे एकत्रित वाटून मग एक ग्लास पाण्यात आटवून अर्धा ग्लास  करावे
  व  थोडे थोडे घेतल्यास मासिक धर्म मोकळा येतो, कंबर व पोट दुखत नाहि...... ##सुनितासहसरबुदधे
४)  डोकेदुखिः। तिळाचि पाने विनेगारमध्ये टाकुन वाटून याचा लेप मस्तकावर केल्यास डोकेदुखि थांबते.
५) संग्रहणि, आंव, आमातिसारः  ६ ते १२ ग्रँम तिळ व कच्चे बेलफळाचा गर एकत्रित करून  हे मिश्रण खावे  आराम पडतो.
६)  बद्धकोष्ठः। तिळ लोणि व खडिसाखर एकत्रित करून खाल्यास  मळ नीट बांधून येतो व कडक शौचास होत नाही. किंवा ६० ग्रँम तिळ व ६० ग्रँम गूळ एकत्रित करून लाडू खावा.
७)  काळ्या तिळाचे तेल एक थेंब डोळ्यात घातल्यास डोळे निरोगि राहतात, 
८) तिळाचे मूळ व पानांचा काढा करून याने छान केसांचि मालिश करावी. पांढरे केस काळे होतात.
.. तसेच तिळाचे फूल व गोखरू काटा हे वाटून मग याचा लेप डोक्यावर दिल्यास टक्कलावर केस उगवू लागतात...  रोज एक चमचा तिळ खावे. केस घनदाट होतात, कोंडा दूर होतो.
९)  तिळ चार चमचे घेउन एककप पाण्यात टाकुन अर्धा कप करा व ते पिल्यास सर्दि, खोकला दूर होतो.
१०) बहूमूत्रः। सारखी सारखि युरिन लागत असेल तर ४० ग्रँम तिळ व २० ग्रँम ओवा एकत्रित वाटून यात ६० ग्रँम गूळ मिसळून ५-५ ग्रँम स.सं घ्यावे.
११) लहान मूले अंथरुणात युरिन करतात. तेव्हा ४० दिवस रोज  एक तिळगूळाचा लाडू खाउ घातल्यास ही समस्या दूर होते.
१२)  भाजणे,  चटका बसल्यासः।  कधि चुकुन चटका बसला  किंवा अंग भाजले असता, तिळ पाण्यात वाटून याचा लेप त्या लेप द्यावा. दाह होत नाही. व फफोला येत नाही. 
१३) तिळाचे फूलांच्या ४ मिलिलिटर रसात २ चमचे मध व २५० मिलिलिटर दूध मिसळून पिल्यास  मूत्रखडा विरघळून बाहेर पडतो.
१४)  आमवात... संधिवातः।  ४ ग्रँम तिळ व सुंठ एकत्रित करून  हे दोन वेळा घ्यावे आराम पडतो.
१५)   श्वेतप्रदरः। तिळ कुटून पावडर करावी व यात   मध मिसळून घ्यावे.
१६)* लठ्ठपणाः।  तिळाच्या तेलाने मालिश केलि असता मेद  झडतो.  व शरिर सुडौल बनते.
१७)  पायातला काटा जर निघत नसेल तर तिळाचे तेल  व मीठ एकत्रित करून तिथे लावावे.  काटा वर येतो.
१८)  इसब, एक्जिमा, सोरायसिसः  १ मिलिलिटर  तिळाच्या तेलात कणेर झाडाचि मूळी शिजवून मग हे सिध्द तेल  प्रभावित  जागेवर लावल्यास  हे सर्व रोग बरे होतात.
१९)  स्मरणशक्ति करताः। तिळ व गूळ याचा रोज एक लाडू खावा.
२०)  सायटिकाः   ५० मिलिलिटर तिळाच्या तेलात  १० लसणाच्या पाकळ्या शिजवून  मग या तेलाने मालिश करावि.


तिळाचे .. अद्भुत फायदे निरामय"आयुर्वेदप्रचार