बातम्या
हुताशनी पौर्णिमेनिमित्त निवृत्ती तरुण मंडळातर्फे सामाजिक उपक्रम
By nisha patil - 3/14/2025 3:53:46 PM
Share This News:
हुताशनी पौर्णिमेनिमित्त निवृत्ती तरुण मंडळातर्फे सामाजिक उपक्रम
छत्रपती शिवाजी पेठेतील निवृत्ती तरुण मंडळातर्फे हुताशनी पौर्णिमेनिमित्त सामाजिक कार्य करण्यात आले. भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांच्या हस्ते कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्मशानभूमीस शेणी दान करण्यात आल्या. यावेळी राजेंद्र जाधव, संजय शेळके, सतीश पाटील, प्रशांत रावराणे, मयुरेश शेळके तसेच निवृत्ती तरुण मंडळाचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
हुताशनी पौर्णिमेनिमित्त निवृत्ती तरुण मंडळातर्फे सामाजिक उपक्रम
|