बातम्या
सानेगुरुजी कथामालेच्या ५७व्या अधिवेशनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
By nisha patil - 3/24/2025 5:04:35 PM
Share This News:
सानेगुरुजी कथामालेच्या ५७व्या अधिवेशनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
शाहू महाराज समाधी स्थळापासून भव्य शोभायात्रा आणि ग्रंथदिंडी
अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला आणि कोल्हापूर जिल्हा सानेगुरुजी कथामाला यांच्या संयुक्त विद्यमाने ५७वे राज्यस्तरीय अधिवेशन दसरा चौकातील मुस्लीम बोर्डिंग येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या अधिवेशनात राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा, भव्य शोभायात्रा, ग्रंथदिंडी आणि विविध सत्रांमधून सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला.
शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या बीजभाषणाने उपस्थितांना प्रेरणा दिली. यावेळी हसन देसाई यांची कथामालेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी शाहू महाराज समाधी स्थळापासून भव्य शोभायात्रा आणि ग्रंथदिंडी
सानेगुरुजींच्या विचारांचा समाजाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न
हसन देसाई यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड हे प्रमुख मुद्दे मांडण्यात आले.
सानेगुरुजी कथामालेच्या ५७व्या अधिवेशनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
|