बातम्या
इचलकरंजीत लाकूड ओढण्याच्या शर्यतीला उत्स्फूर्त प्रतिसाद...
By nisha patil - 3/15/2025 8:36:37 PM
Share This News:
इचलकरंजीत लाकूड ओढण्याच्या शर्यतीला उत्स्फूर्त प्रतिसाद...
माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाशआण्णा आवडे यांच्या वाढदिवसानिमित्त शर्यतीचे आयोजन..
माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाशआण्णा आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त इचलकरंजीत भव्य लाकूड ओढण्याच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत यश बेलेकर, अण्णासो परीट आणि अरविंद कोळेकर यांनी ओपन गटात अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला.
लाकूड ओढण्याच्या स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार क. आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. शर्यतीला हजारोंच्या संख्येने प्रेक्षकांची उपस्थिती लाभली.
इचलकरंजीत लाकूड ओढण्याच्या शर्यतीला उत्स्फूर्त प्रतिसाद...
|