विशेष बातम्या

स्वप्निलदादा आवाडे यांचे उल्लेखनीय आर्थिक योगदान; 0% NPA सह 4700 कोटींचा व्यवसाय

Swapnildada Awades remarkable

By nisha patil - 5/4/2025 10:23:30 PM
Share This News:

स्वप्निलदादा आवाडे यांचे उल्लेखनीय आर्थिक योगदान; 0% NPA सह 4700 कोटींचा व्यवसाय

इचलकरंजीच्या कल्लाप्पाण्णा आवाडे जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे यांनी इतर मागासवर्गीयांना शासनाच्या विविध योजनांद्वारे आर्थिक मदत करून सक्षम करण्याचे कार्य केले आहे. बँकेने 2024-25 मध्ये 0% NPA राखत 4700 कोटींचा व्यवसाय केला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोल्हाटी-डोंबारी समाजाचे कार्याध्यक्ष धोंडीराम जावळे आणि सिद्धार्थ हौसिंग सोसायटीचे प्रमोद बेलेकर यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी अमर कांबळे, दावीद कांबळे उपस्थित होते.

स्वप्निलदादा आवाडे यांचे उल्लेखनीय आर्थिक योगदान; 0% NPA सह 4700 कोटींचा व्यवसाय
Total Views: 25