बातम्या
केवळ तीन महिन्यातच अन्न संपलं... सुनिता विल्यम्स यांनी पुढे काय केले पहा...
By nisha patil - 3/20/2025 12:15:57 PM
Share This News:
केवळ तीन महिन्यातच अन्न संपलं... सुनिता विल्यम्स यांनी पुढे काय केले पहा...
ISS वरील तुटपुंज्या अन्नसाठ्यावर दिवस कसे काढले?
बोईंग स्टारलाइनरच्या तांत्रिक बिघाडामुळे अवघ्या काही दिवसांचे अंतराळमिशन तब्बल ९ महिन्यांचे झाले. नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना अविश्वसनीय संघर्षाला सामोरे जावे लागले. अंतराळयानात फक्त तीन महिन्यांचे ताजे अन्न होते, त्यानंतर त्यांनी केवळ अत्यल्प अन्नावर जगण्याचा अद्भुत संघर्ष केला.
पहिल्या तीन महिन्यांत ताज्या भाज्या, फळे आणि नियमित अन्नसाठा संपला. त्यानंतर, त्यांना ISS वरील मर्यादित फ्रीज-ड्राईड अन्नावर जगावे लागले. अत्यंत कमी प्रमाणात असलेल्या पॅकबंद पदार्थ, पिझ्झा, रोस्ट चिकन आणि झींगा कॉकटेल यावर त्यांनी दिवस काढले. अन्न कमी पडू नये म्हणून त्यांनी दररोज फक्त दोनवेळा खाणे सुरू केले.
केवळ तीन महिन्यातच अन्न संपलं... सुनिता विल्यम्स यांनी पुढे काय केले पहा...
|