बातम्या
मीठाच्याण्याने अंघोळ केल्यास होतात ‘हे’ फायदे, तुम्हीही करुन पहा उपाय
By nisha patil - 5/4/2024 7:27:59 AM
Share This News:
मीठातील मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम यांसारखे मिनरल्स शरीराला इन्फेक्शनपासून दूर ठेवतात. जास्तीत जास्त लोक मीठाचा वापर फक्त खाण्यासाठी करतात. परंतु हे अंघोळीच्या पाण्यात मिसळून अंघोळ आरोग्याचे अनेक फायदे होऊ शकतात. मीठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने होणारे दहा फायदे आपण जाणून घेणार आहोत.
गोरेपणा
रोज मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास त्वचा मऊ होते आणि उजळते.
हाडांच्या वेदना
मीठाच्या पण्याने दररोज आंघोळ केल्यास हाडांच्या वेदना दूर होतात.
रक्ताभिसरण
यामुळे रक्ताभिसरण चांगले होते. मेंदुला आराम मिळालो तो क्रियाशिल होतो. तणाव दूर होतो.
मसल्स पेन
मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने मसल्सला आराम मिळतो. यामुळे मसल्स पेन दूर होतो.
इन्फेक्शन
यातील मॅग्नेशियम, सोडियम आणि कॅल्शियममुळे त्वचेचे पोर्स स्वच्छ होतात. यामुळे त्वचेचे इन्फेक्शन होत नाही.
मीठाच्याण्याने अंघोळ केल्यास होतात ‘हे’ १० फायदे, तुम्हीही करुन पहा उपाय
|