बातम्या

आरोग्य विषयक टिप्स

Tips


By nisha patil - 5/14/2024 6:39:36 AM
Share This News:



युरिन इंन्फेक्शनः..युरिन वारंवार लागणं,. युरिनची खुप जळजळ होणे, युरिन अडकते... उपाय

१) मक्याच्या केसांना रोज उकळवून ते पाणि कपभर प्या. 
२)  कोथिंबिर रस प्या.
३)  दालचिनि पावडरचा काढा एक चमचा मध घालून घेणे,
४) कोबिचा रस घेणे.
५) प्लंबम ३० या होमिओपँथिच्या चार चार गोळ्या घेणे. रोज सकाळी.
६) पाणि भरपूर पिणे.
७)  हलका व्यायाम करणे.
८) मासाहार टाळणे.
९) केमोमाईनच्या पानांचा काढा घेणे.
१०) नेटल लिफ घेणे.
११)  मुळ्याच्या पानांचा रस एक चमचा रोज घेणे.
१२)  रोज उशिरासव घेणे. तीन वेळा. दोन चमचे समभाग पाण्यात.
१३) चंद्रप्रभा वटि व मूत्रदोष नाशक वटि  घेणे.
१४) ब्राम्हि च्या पानांचा रस व काळि मिरे एकत्र घेणे.
१५)  जेवणातील प्रोटिन बंद करून प्रोटिन फ्रि डायट घेणे.
१६)  ऊच्च रक्तदाब कंट्रोलमध्ये आणने.
१७)  नशा, काँफि, चहा बंद करणे.
२८)  पुनर्नवासव घेणे.
   हि झाडे नर्सरित मिळतिल..

 


आरोग्य विषयक टिप्स