राशिभविष्य
आजचे राशिभविष्य २९ मार्च २०२५
By nisha patil - 3/28/2025 11:55:57 PM
Share This News:
मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. व्यवसायात प्रगती होईल आणि नोकरीत नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक स्थिती सुधारेल.
वृषभ : आज तुम्हाला कामात अधिक लक्ष द्यावे लागेल. कोणत्याही वादात अडकणे टाळा. सार्वजनिक ठिकाणी तुमची प्रतिमा जपण्याचा प्रयत्न करा.
मिथुन : आज तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. नवीन गुंतवणुकीसाठी दिवस अनुकूल आहे.
कर्क : निर्णय घेताना घाई करू नका. शांतपणे विचार करूनच पुढे जा.
सिंह आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. व्यवसायात प्रगती होईल आणि नोकरीत नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक स्थिती सुधारेल.
कन्या : आज घेतलेला आर्थिक निर्णय तुमच्यासाठी चांगला ठरेल. व्यापारात वृद्धी होईल आणि नोकरीत प्रगतीची संधी मिळेल.
तूळ : आर्थिक स्थितीत समतोल राखण्याची गरज आहे. खर्च आणि उत्पन्न यामध्ये संतुलन साधा.
वृश्चिक : कोणास पैसे उधार दिले असल्यास ते परत मिळविण्याची आशा धूसर आहे. आवश्यक खरेदी टाळता येणार नाही.
धनु : व्यापाऱ्यांना समाजातील संपर्काच्या माध्यमातून प्राप्तीत वाढ होईल. आर्थिक आघाडीवर दिवस अनुकूल आहे.
मकर: कारकिर्दी किंवा व्यापारासाठी निधी गुंतवण्याचा सल्ला दिला जातो. काम आणि निधी यामध्ये समतोल साधा.
कुंभ: इतर शहरातील, राज्यातील किंवा देशातील व्यापाऱ्यांशी व्यापार करणाऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होईल.
मीन दयाळूपणाचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. पैसे उधार देताना सावध रहा. नवीन गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल नाही.
आजचे राशिभविष्य २९ मार्च २०२५
|